लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण

राज्यमंत्री बच्चू कडू यांची कोविड 19 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली.

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांची कोविड 19 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली. “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करुन घ्यावी”, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील कोरोनाची लागण झालेले मंत्री

जितेंद्र आव्हाड – राष्ट्रवादी
अस्लम शेख – काँग्रेस
अशोक चव्हाण – काँग्रेस
धनंजय मुंडे – राष्ट्रवादी
संजय बनसोडे – राष्ट्रवादी
अब्दुल सत्तर – शिवसेना
सुनील केदार – काँग्रेस
बाळासाहेब पाटील – राष्ट्रवादी
हसन मुश्रीफ- राष्ट्रवादी
प्राजक्त तनपुरे- राष्ट्रवादी

महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना बाधित झालेले लोकप्रतिनिधी

मकरंद पाटील – राष्ट्रवादी
किशोर जोरगेवार – अपक्ष
ऋतुराज पाटील – काँग्रेस
प्रकाश सुर्वे – शिवसेना
पंकज भोयर – भाजप
माणिकराव कोकाटे – राष्ट्रवादी
मुक्ता टिळक – भाजप
वैभव नाईक शिवसेना
सुनील टिंगरे – राष्ट्रवादी
किशोर पाटील – शिवसेना
यशवंत माने – राष्ट्रवादी
मेघना बोर्डीकर – भाजप
सुरेश खाडे – भाजप
सुधीर गाडगीळ – भाजप
चंद्रकांत जाधव – काँग्रेस
रवी राणा – अपक्ष
अतुल बेनके – राष्ट्रवादी
प्रकाश आवाडे – अपक्ष
अभिमन्यू पवार – भाजप
माधव जळगावकर – काँग्रेस
कालिदास कोलंबकर – भाजप
महेश लांडगे – भाजप
मोहन हंबरडे – काँग्रेस
अमरनाथ राजूरकर – काँग्रेस
मंगेश चव्हाण – भाजप
गीता जैन
सरोज अहिरे

विधान परिषद सदस्य

सदाभाऊ खोत – भाजप
सुजित सिंग ठाकूर – भाजप
गिरीश व्यास – भाजप
नरेंद्र दराडे – भाजप

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
10 फेमस ट्रेकिंग प्लेस | Best Trekking Place Near Pune महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे काही खास फोटो गुलाबी वेशात सोनालीची अदाकारी | Sonalee Kulkarni प्राजक्ता माळीचा मराठमोळा लुक | Prajakta Mali Marathi Actor या रक्षाबंधनला तुमच्या बहिणीला द्या ‘हे’ गिफ्ट्स