लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

नाशिक गोदेच्या पुलावर फैसाची लाट

गोदावरीत मिसळल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे फेसाचे ढीग

लोकवार्ता।प्रतिनिधी

पुणे : पावसाळयात नाशिक आणि गोदेला येणारा महापूर हे जणू समीकरणच आहे. मात्र या वेळेस वेगळाच काही घडले. नाशिक पुलावर पाण्याची नव्हे तर फैसाची लाट.

नाशिक गोदेच्या पुलावर फैसाची लाट हा बर्फ नसून, गोदावरीत मिसळल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे फेसाचे ढीग तयार झाले आहेत. त्यातून वाट काढताना ग्रामस्थांची पुरती तारांबळ उडाली आहे.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani