आमदार खासदार आणि नगरसेवक यांच्या घरी, कार्यालयात हजेरी लावल्यास अधिकारी, पदाधिकारी यांच्यावर होणार कारवाई!
पदाधिकारी, आमदार, खासदार यांच्या घरी कार्यातपात कोणी विकासकामा बाबत मिटींग ता गेल्यास त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.
पिंपरी| लोकवार्ता-
चिंचवड चे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी नुकतीच (दि. २५ ऑक्टोबर) मतदारसंघातीत प्रतवित कामांबाबत महापालिका अधिकान्यांची बैठक पिंपळे गुरव येथील कार्यालयात घेतली. त्यात त्यांनी कामे रखडत्याबद्दत पातिका अधिकान्यांची झाडाझडती घेतली होती. या बैठकीता हजेरी लावणारे शहर अभियंत्यासह सर्वच अधिकारी अडचणीत आते आहेत. कारण ते महापालिका कार्यालयाबाहेरीत अशा बैठकीता का आणि कसे गेते, याचा जाब त्यांना महापालिका आयुक्त राजेश पाटील हे विचारणार आहेत. यापुढे असते प्रकार बंद करू, असंही पाटील यांनी म्हटत आहे.

आपल्यापाठी आपल्या नगरसेवक कार्यकर्त्यांसमोर अधिका-याना दमदाटी करणे, आरेरावीत बोलन, त्यांची कानउघडणी करणे अपमानस्पद वागणूक अशा प्रकारे कित्येक अधिका-यांना त्रासाला सामोरे जावे लागल्याचे बोलले जात आहे.
यावरून महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना पालिकेऐवजी आमदारांच्या कार्यालयात बैठकाचे प्रमाण वाढल्याचा विचारावर यापुढे आमदार, खासदार यांची निवासस्थाने आणि कार्यालयात आता महापालिका अधिकाऱ्यांना अशा बैठका होणार नाहीत. महापालिका कार्यालयातच अशा कार्यालयीन बैठका होणे अपेक्षित आहे. याविषयी सविस्तर माहिती घेतो कोण-कोण अधिकारी बैठकीता जातात. त्यांना याबाबत जाब विचारत का आणि कसे बैठकीस गेला याविषयी राजेश पाटील यांनी सांगितले.