लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश प्रवक्तेपदी पक्षनेते एकनाथ पवार यांची नियुक्ती

लोकवार्ता : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश प्रवक्तेपदी पक्षनेते एकनाथ पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत नियुक्तीपत्र दिले.

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश प्रवक्तेपदी पक्षनेते एकनाथ पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत नियुक्तीपत्र दिले.

एकनाथ पवार यांची भाजपाचा अभ्यासू आणि प्रभावी वक्ता अशी ख्याती आहे. महापालिकेत सत्ता प्राप्त झाल्यांनतर पहिल्यांदाच भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांमधून पवार यांची नियुक्ती करण्यात आलीं आहे. राज्य आणि केंद्रातील दिग्गज नेत्यांच्या संपर्कात असलेले पवार भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो.

याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, प्रदेश कार्यकारणी सदस्य सदाशिव खडे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप, सह निवडणूक प्रभारी संतोष कलाटे, पुणे भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर उपस्थित होते.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani