गॅस कनेक्शनच्या दारात झाली वाढ; आता ‘एवढे’ पैसे मोजावे लागणार
लोकवार्ता : वाढत्या महागाईत आता गॅस कनेक्शनचे भाव वाढले आहेत. अन्नधान्यापासून ते पेट्रोल-डिझेल पर्यंत भाववाढ झाली आहे.
वाढत्या महागाईत आता गॅस कनेक्शनचे भाव वाढले आहेत. अन्नधान्यापासून ते पेट्रोल-डिझेल पर्यंत भाववाढ झाली आहे. आता गॅस कनेक्शनच्या दारात वाढ झाल्यानं सर्वसामान्यांना धक्का बसला आहे. आता नवीन गॅस कनेक्शन घेण्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.

पेट्रोलियम कंपन्यांकडूम गॅस कनेक्शनसाठी आकारण्यात येणाऱ्या दारात वाढ करण्यात आली आहे. पूर्वी सिंगल गॅस कनेक्शनसाठी १४५० रुपये मोजावे लागत होते. आता मात्र त्यासाठी २२०० रुपये मोजावे लागणार आहे. म्हणजेच गॅस कनेक्शनमध्ये ७५० रुपयांची वाढ झाली आहे. हे नवे दार १६ जूनपासून लागू होतील. त्यामुळे आता नवे गॅस कनेक्शन घेणाऱ्या नागरिकांना फटका बसला आहे.
मोफत ॲक्युप्रेशर थेरपी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद