लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

पाणी उकळून प्या ; पिंपरी चिंचवड महापालिकेच आवाहन

लोकवार्ता : पाणी उकळून आणि गाळून प्या असं आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेनं नागरिकांना केलं आहे.

पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणा-या पवना धरण परिसरात पावसाळ्यामध्ये जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे पवना नदीमध्ये येणा-या पाण्यामध्ये गढुळपणा वाढलेला आहे. महापालिकेकडून सदरचे पाणी जलशुध्दीकरण केंद्रातून शुध्द करणेत येत असुन पिण्यासाठी पुर्णपणे योग्य आहे. तरी नागरिकांना पाणी वापरण्यापूर्वी उकळून आणि गाळून घ्यावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

पुण्यात काही दिवसांपासून डेंग्यू ची साथ वाढली आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.

हे हि पहा…

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani