लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

coronavirus update : पिंपरी चिंचवड शहरात काल दिवसभरात ४०६ नवीन रुग्णांची नोंद

coronavirus

lokvarta

लोकवार्ता । प्रतिनिधी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील ४०१ आणि महापालिका हद्दीबाहेरील ५ अशा ४०६नवीन रुग्णांची काल नोंद झाली आहे. तर ४१४ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

http://silversakshi.in/
http://silversakshi.in/

पिंपरी-चिंचवड शहरातील बाधित रुग्णांचा एकूण संख्या २ लाख ५७ हजार १०३ वर पोहचली असून २ लाख ५१ हजार ५३१ जण कोरोनातून बरे झाले आहेत. महापालिका हद्दीतील २ तर महापालिका हद्दीबाहेरील १ अशा ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाले. शहरातील ४ हजार २७६ जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या ९३० सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani