लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

12D ‘सिनेमॅटिक राईड’ चे अप्पूघर येथे आयुक्तांच्या हस्ते उदघाटन

लोकवार्ता : 12D ‘सिनेमॅटिक राईड’ चे अप्पूघर येथे आयुक्तांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. पर्यटकांसाठी नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित 12D या ‘सिनेमॅटिक राईड’ चा निगडी येथील अप्पूघर येथे उदघाटन सोहळा आयोजित केला होता. यावेळी सहशहर अभियंता सतीश इंगळे, नामांकित वकील अजित कुलकर्णी, अप्पूघरचे संचालक डॉ. राजेश मेहता, कार्यकारी संचालक कृष्णा मेहता. इ. उपस्थित होते.

12D ‘सिनेमॅटिक राईड’ चे अप्पूघर येथे आयुक्तांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. पर्यटकांसाठी नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित 12D या ‘सिनेमॅटिक राईड’ चा निगडी येथील अप्पूघर येथे उदघाटन सोहळा आयोजित केला होता. यावेळी सहशहर अभियंता सतीश इंगळे, नामांकित वकील अजित कुलकर्णी, अप्पूघरचे संचालक डॉ. राजेश मेहता, कार्यकारी संचालक कृष्णा मेहता. इ. उपस्थित होते.

कामगारनागरी म्हणून अप्पूघर या शहरास ओळखले जाते. हे पिंपरी-चिंचवड सह पुणे जिल्हा तसेच राज्य, देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी मनोरांनाचे एक गाजलेले केंद्र आहे. अप्पूघर मध्ये आजवर सर्व वयोगटातील लोकांचा विचार करून त्यांच्या करमणुकी संदर्भात प्राधान्यक्रम देत धडक गाडी, बलून राईड, भूत बांगला, मेरी गो राउंड वॉटर पार्क सारख्या सेवा डॉ. राजेश मेहता यांनी पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.या राईड मध्ये रोलर कॉस्टर, हेलिकॉप्टर, जंगल सफारी आदींचा अनुभव घेता येणार आहे.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani