लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

ज्येष्ठ पत्रकार ॲड. संजय माने यांना मातृशोक 

ज्येष्ठ पत्रकार ॲड. संजय माने यांच्या मातोश्री श्रीमती इंदुबाई गणपत माने (वय ७२वर्षे) यांचे सोमवारी (दि.२६) रात्री निधन झाले.

पत्रकार

त्यांच्या मागे ॲड. सुनील माने आणि ॲड. संजय माने, सुना, नातवंडे असा परिवार आहे. श्रीमती इंदुबाई माने यांच्यावर पिंपरी चिंचवड लिंक रोड येथील स्मशानभुमी येथे आज मंगळवारी सकाळी १०:३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani राष्ट्रीय पत्रकार दिवस जाणून घ्या इतिहास National Press Day 2022 महाराष्ट्रातील 5 श्रीमंत घराणी | top 5 richest person in india पंडित नेहरू यांच्या जयंतीदिनी का साजरा केला जातो बालदिन ? | children day 2022 छत्रपती शिवाजी महाराजांच्या 5 महत्वाच्या लढाया | chhatrapati shivaji maharaj