महेश दादा “द मॅन ऑफ कमिटमेंट” – चित्रा वाघ
-इंद्रायणीनगर , भोसरी येथे महेश लांडगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष महिला मोर्चा प्रमुख चित्राताई वाघ यांची उपस्थिती.
पिंपरी | लोकवार्ता-
इंद्रायणीनगर भोसरी येथे महेश लांडगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष महिला मोर्चा प्रमुख चित्राताई वाघ यांनी उपस्थिती लावली . महेश लांडगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या कामाचे कौतुकही केले.पिंपरी चिंचवड चा गेल्या ५ वर्षात जेवढा विकास झालेला ५वर्षात महेश लांडगे यांनी दाखवला. पिंपरी चिंचवड ला औद्योगिक सिटी म्हणून ओळखले जाते फक्तएम आय डी सि नवे तर पिंपरी आता स्पोर्ट्स सिटी म्हून देखील ओळखली जाते . भविष्य घडवण्याचं काम महेश दादांच्या माग्रदर्शनाखाली होत आहे याचा मला आभिमान आहे. राज्याने ५० टक्के आरक्षण हे महिलांना दिल पण २० गावांमधून २ महिलांना महापौर कारण्याचे काम हे देखील दादा नि केलं याचा मला सार्थ अभिमान आनंद आहे.

चित्र वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर साधला निशाणा
राज्यांनी कधी एवढे आकडे बघितले नव्हते तेवढे आकडे कोरोना काळात या सरकारने दाखवले. महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही न घडलेल्या गोष्टी घडत गेल्या. महाराष्ट्ट्राच्या गृहमंत्र्यांना अटक झाली,१०० कोटी प्रकरण सोबत कित्तेक जणांचे खून झाले. हे सर्व फक्त २ वर्ष्यात या महाविकास आघाडी सरकारने दाखवल.छत्रपतींच नाव घ्यायची तुमची लायकी नाही आज ते असते तर तुम्ही कडेलोट केली असती असे बोलत चित्र वाघ यांनी राज्य सरकार वर निशाणा साधला.

चित्रा वाघ यांचे महिला भगिनींना आवाहन
हे राज्य सरकार तुमची मदत करायला येणार नाही. स्वतःची रक्षा स्वतः करायला शिका. गेल्या २४ वर्षात राजकारणात असून महिलाववर होणारे एवढे अत्त्याचार गेल्या २ वर्षात कित्येक पटीने वाढत गेली.ठाणे असो व पिंपरी कित्तेक मुलीवर सामूहिक बलात्काराच्या गोष्टी होत गेल्या. सरकार घरात बसतेय तसेच महिलांना घरात बसण्याची वेळ आणली आहे या सरकारने.असे म्हणत श्रीशक्ती चा नारा लगावून स्त्रियांना सुरक्षित राहायला सांगितले.
महेश दादांच्या होणाऱ्या प्रकल्पाचा अभिमान
छत्रपती संभाजी महाराजांचे १४० फुटी भव्य दिव्य असा स्मारक महाराष्ट्राच्या पिंपरी मध्ये उभारण्यात येत आहे याचा अभिमान वाटतो . महेश लांडगे याना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत निवडणूक जिंकण्याचे आवाहन यावेळी नागरिकांना केले.