लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

स्वच्छता अभियान अंतर्गत पालिकेची शाॅर्टफिल्म व गीत स्पर्धा !

sbm2020@pcmcindia.gov.in

लोकवार्ता /पिंपरी/

स्वच्छता अभियान अंतर्गत पालिकेची शाॅर्टफिल्म व गीत स्पर्धा

भारत स्वच्छता अभियान अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शाॅर्टफिल्म व गीत (जिंगल) स्पर्धेचे आयोजन केले आहे. सर्व वयोगटातील स्पर्धेकांसाठी हि स्पर्धा खुली असून, 15 नोव्हेंबर पर्यंत या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

भारत स्वच्छता अभियानाअंतर्गत आयोजित या स्पर्धेत स्वच्छतेसंबधित विविध विषय देण्यात आले आहेत. सादर करण्यात येणाऱ्या शाॅर्टफिल्म व गीतात (जिंगल) पिंपरी चिंचवड शहराचे नाव येणं अनीवार्य आहे. स्पर्धेकांना आपली शाॅर्टफिल्म व गीतस्पर्धेसाठी खालील विषय देण्यात आले आहेत.
sbm2020@pcmcindia.gov.in आपल्या प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख, १५ नोव्हेंबर २०२०.

  • कच-याबाबत नागरिकांची जबाबदारी
  • ओला सुका कचरा वर्गीकरण
  • हगणदारी मुक्त शहर

-कचरामुक्त शहर

  • प्लास्टीकबंदी
  • कोवीड-19 व स्वच्छता

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani राष्ट्रीय पत्रकार दिवस जाणून घ्या इतिहास National Press Day 2022 महाराष्ट्रातील 5 श्रीमंत घराणी | top 5 richest person in india पंडित नेहरू यांच्या जयंतीदिनी का साजरा केला जातो बालदिन ? | children day 2022 छत्रपती शिवाजी महाराजांच्या 5 महत्वाच्या लढाया | chhatrapati shivaji maharaj