नागरिकांशी सुसंवाद साधून त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठीजनसंवाद सभेचे आयोजन

Lokvarta: नागरिकांशी सुसंवाद साधून त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच विकास कामात नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय दर सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्याचा निर्णय आयुक्त राजेश पाटील यांनी घेतला आहे.
नागरिकांशी सुसंवाद साधून त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच विकास कामात नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय दर सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्याचा निर्णय आयुक्त राजेश पाटील यांनी घेतला आहे. त्यासाठी महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय मुख्य समन्वय समितीच्या अधिकारांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय ते या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद भूषवत आहेत. मुख्य समन्वय अधिकारी हे जनसंवाद सभेत नागरिकांशी चर्चा करू त्यांच्या तक्रारी नोंदवून घेणार आहेत. तसेच त्या तक्रारींचे निवारण ही करण्यात येणार आहे.