“पिंपरी चिंचवड महानगरपालिकलेच्या वतीने शहीद बाबू गेनू यांच्या प्रतिमेला अभिवादन”
पिंपरी|लोकवार्ता-

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने हुतात्मा बाबू गेनू यांच्या शहीद दिनानिमित्त मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले यांचे हस्ते पुष्षहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे,माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.