लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

पीमपीएल ची ‘रातराणी’ व ‘पूणे दर्शन’ बस पुन्हा धावणार

पीमपीएल ची रातराणी व पूणे दर्शन बससेवा २४ ऑक्टोबर पासून पुन्हा सुरु होणार.

पुणे। २३ ऑक्टोबर लोकवार्ता –

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दिनांक २२ मार्च २०२० पासून पुणे दर्शन व रातराणी बससेवा बंद करण्यात आली होती.पीएमपीएमएतची पुणे दर्शन व रावराणी बससेवा दिनांक २४ ऑक्टोबर २०२१ पासून पुन्हा सुरू होत आहे. पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. लक्ष्मीनारायण मिश्रा पानी प्रवाशी व नागरिकांच्या सोईसाठी सर्व रातराणी बसमार्ग व पुणे दर्शन बससेवा सुरु करणेबाबत आदेशित केले आहे.

पुणे दर्शन बससेवा पूर्वीप्रमाणेच एसी बसद्वारे पुरविती जाणार आहे. पुणे दर्शन बससेवेतर्गत केसरीवाडा, शनिवारवाडा केळकर संग्रहालय, चतुर्भुगी माता मंदिर, आंबेडकर वस्तुसंग्रहालय, पु. ल. देशपांडे गार्डन, सारसबाग गणपती, काज सर्पोद्यान,शिदेखत्री वानवडी, पुद्धभूमी (घोरपडीगाव कॉर्नर), आदिवासी वस्तू संग्रहालय, आगाखान पॅलेस या प्रेक्षणीय स्थळाची प्रवाशीनागरिक व पर्यटकांना सफर करता येणार आहे. पुणे दर्शन बससेवेसाठी फक्त ५०० रुपये तिकीट आहे.

पुणे दर्शन इस सकाळी ८.४५ वा. पुणे स्टेशन सुटे सकाळी ५.३० वा. परत पुणे स्टेशन व डेक्कन या ठिकाणी प्रवाशी व पर्यटकांना पोहोच करेल. पीएमपीएमएलची रातराणी बससेवा देखील दिनांक २४ ऑक्टोबर २०२१ पासून पूर्ववत सुरू होत आहे. कात्रज, पुणे स्टेशन, हडपसर, निगडी व भोसरी डेपोतून विविध मार्गांवर प्रवाशी नागरिकांच्या सोयीसाठी रातराणी बससेवा पुन्हा सुरु होत आहे. पीएमपीएमएलच्या डेक्कन व पुणे स्टेशन मोलेदिना येथीत पासकेंद्रांवर पुणे दर्शन बसचे तिकीट बुक करता येईत तसेच www.pmpml.org या वेबसाईट वरून देखीत online बुकिंग करता येईल.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani