महाराष्ट्राच्या राजकारणात मिम्स चा वर्षाव
-राजकारणात भूकंप आला असताना नेटकऱ्यांनी मात्र सिरिअसली न घेता हास्याचा वर्षाव केला आहे.
पुणे । लोकवार्ता
महाराष्ट्रात राजकीय क्षेत्रात वेगळं वळण आले असताना नेटकऱ्यांनी मात्र विनोदाचा वर्षाव केला आहे.कित्तेक दिवसांपासून सर्व पक्षीय नेत्याना टेन्शन आलेलं असताना नेटकाऱ्यानी वेगळाच मार्ग काढलाय. यामध्ये शिवसेनेचे आमदार शाहजी पाटील यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडिया वर प्रचंड वायरल होत आहे. यामध्ये ते कार्यकर्त्यांसोबत बोलताना काय ती झाडी.. काय ते डोंगर.. काय ते हाटील याचा उल्लेख केला गेला आहे.
सोशल मीडिया वरच्या काही वायरल मिम्स
