लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण

मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे व त्यांच्या आईंलादेखील कोरोना झाला आहे.

मुंबई। २३ ऑक्टोबर लोकवार्ता-

मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. कोरोनासदृश लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांची चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहेत. राज ठाकरे यांच्या आईंनादेखील कोरोनची लागण झाली आहे. सध्या दोघांवरही ठाकरे यांच्या राहत्या घरी उपचार सुरु आहेत.

दौर्याात राज ठाकरेंनी मास्क वापरलेला नाही. कोरोनाच्या लाटेतही राज ठाकरेंनी मास्क वापरलेला नाही. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राज ठाकरे सक्रिय झालेले आहेत. गेल्या काही काळात त्यांनी पुण्याला मोठ्या प्रमाणात दौरे केलेत. फक्त पुणेच नाही तर नाशिकचाही राज ठाकरेंनी दौरा केलेला आहे. बहुतांश ठिकाणी राज ठाकरेंनी मास्क वापरलेला नाही. विशेष म्हणजे संपूर्ण कोरोनाच्या लाटेतही राज ठाकरेंनी मास्क वापरलेला नाही.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani