लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

महानगरपालिकेत भरती; 75,000 रुपये पगार

पिंपरी चिंचवड महानगरपालिका इथे 52 जागांसाठी भरती; 75,000 रुपये मिळणार पगार

पिंपरी |लोकवार्ता-

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  इथे लवकरच काही पदांच्या 52 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, गुणवत्ता अन्वेषक सहायक. या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 26 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

स्त्रीरोगतज्ज्ञ बालरोगतज्ञ,भूलतज्ज्ञ ,वैद्यकीय अधिकारी,स्टाफ नर्स,फार्मासिस्ट ,लॅब टेक्निशियन ,गुणवत्ता अन्वेषक सहायक.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

स्त्रीरोगतज्ज्ञ (Gynecologists) – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

बालरोगतज्ञ (Pediatrician) – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

भूलतज्ज्ञ (Anesthetist) – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

स्टाफ नर्स (Staff Nurse) – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

फार्मासिस्ट (Pharmacist) – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

लॅब टेक्निशियन (Lab Technician) – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

गुणवत्ता अन्वेषक सहायक (Quality Investigator Assistant) – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं

आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

स्त्रीरोगतज्ज्ञ (Gynecologists) – 75,000/- रुपये प्रतिमहिना

बालरोगतज्ञ (Pediatrician) – 75,000/- रुपये प्रतिमहिना

भूलतज्ज्ञ (Anesthetist) – 75,000/- रुपये प्रतिमहिना

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – 60,000/- रुपये प्रतिमहिना

स्टाफ नर्स (Staff Nurse) – 20,000/- रुपये प्रतिमहिना

फार्मासिस्ट (Pharmacist) – 17,000/- रुपये प्रतिमहिना

लॅब टेक्निशियन (Lab Technician) – 17,000/- रुपये प्रतिमहिना

गुणवत्ता अन्वेषक सहायक (Quality Investigator Assistant) – 18,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani