लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी

तुम्ही गाडी घेत असाल तर नोंदणी साठी आता आरटीओ कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही .

मुंबई ।२३ ऑक्टोबर लोकवार्ता –

आरटीओ घेऊन आलाय तुमच्यासाठी आनंदाची बातमी .आता जुन्या दुचाकी, चारचाकी वाहन खरेदीनंतरची नोंदणीही ऑनलाईन करणे सहज शक्य आहे. (Maharashtra’s vehicle registration process online) तसेच घरबसल्या नवे आरसीबुक मिळणार आहे. गाडी ज्या ठिकाणी खरेदी केली त्या शोरुममध्ये ही सेवा मिळणार आहे. तशी सुविधा  RTO ने उपलब्ध करुन दिली आहे .त्यामुळे नागरिकांची आरटीओतील पायपीट थांबणार आहे. वाहन खरेदीनतंरची नोंदणी आता घरबसल्या ऑनलाईन करता येणार आहे. जुन्या चारचाकी, दुचाकी गाड्यांचा यात समावेश करण्यात आला आहे.

ऑनलाईन लर्निंग लायसन्सच्या धर्तीवर जुन्यावाहन खरेदीची नोंदणी करता येणार आहे. परिवहन खात्याने या सुविधेसाठी संकेतस्थळावर आवश्यक बदल करण्याची सूचना एनआयसीला दिल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांची आरटीओ कार्यालयातील पायपीट थांबणार आहे. आरटीओ कार्यालयातील दलालांनाही याचा दणका बसणार आहे. 

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani