आज 2022 मधील शेवटची ‘मन की बात’; आज अटलबिहारी वाजपेयींची जयंतीनिम्मित पंतप्रधान मोदी काय बोलणार? पहा live
लोकवार्ता : आज 25 डिसेंबर रोजी ख्रिसमसचं औचित्य साधत देशवासियांना ‘मन की बात कार्यक्रमामार्फत संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या आठवड्यात देशवासियांना त्यांच्या कल्पना पाठवण्याचं आवाहन केलं होतं.
2022 ची शेवटची ‘मन की बात’ या महिन्याच्या 25 तारखेला होणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी ट्वीट केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचा 96 वा भाग आज प्रसारित झालेला आहे. या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेशी संवाद साधत आहे. पंतप्रधान नेमकं काय बोलले पहा live च्या माध्यमातून…