मनपाच्या विविध समिती सभापदी नवीन सभासदांची निवड बिनविरोध
पिंपरी । लोकवार्ता-

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विधी समिती, महिला व बाल कल्याण समिती, शहर सुधारणा समिती, क्रीडा कला साहित्य व सांस्कृतिक समिती आणि शिक्षण समिती सभापतीपदी अनुक्रमे स्वीनल कपिल म्हेत्रे, सविता बाळकृष्ण खुळे, अनुराधा गणपत गोरखे, उत्तम प्रकाश केंदळे आणि माधवी राजेंद्र राजापुरे यांची रितसर वैधरित्या बिनविरोध निवड झाली.