लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

इंद्रायणी नदीला जलपर्णीचा विळखा! नदीपात्र स्वच्छ करण्याची नागरिकांची मागणी

-लोणावळ्यातील इंद्रायणी नदीला जलपर्णीनी विळखा घातलेला आहे.

पुणे | लोकवार्ता-

लोणवळ्यातील इंद्रायणी नदीला जलपर्णीचा हा असा विळखा पडलाय.तात्काळ नदीपात्र स्वच्छ करण्याची मागणी स्थानिक नागरिक प्रशासनाकडे करत आहेत.

गेल्या 25 वर्षात इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी अनेक मोहीम राबविण्यात आल्या. मात्र त्या पूर्णत्वास गेल्या नाहीत, त्यामुळे इंद्रायणी नदीची ही अशी दुरवस्था झाली आहे.इंद्रायणी नदी लोणवळ्यामधून उगम पावल्यानंतर आळंदी,देहूनगरी मधून जाते. अनेक भाविक-भक्त ह्या नदीत आचमन करून दर्शन घेत असतात. त्यामुळे नदी स्वच्छ करण्याची मागणी सध्या करण्यात येत आहे.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani