10 फेमस ट्रेकिंग प्लेस   Best Trekking Place Near Pune 

माथेरान ट्रेकिंग पावसाळ्याच्या दिवसात ट्रेकिंगला जाण्यासाठी सर्वात भारी ठिकाण 

सिंहगड ट्रेकिंग सिंहगड हा किल्ला पुणे जिल्ह्यात येतो. पुण्याच्या जवळपास राहणाऱ्या लोकांना हा एकदिवसाचा ट्रेकिंग प्लॅन बेस्ट आहे. 

राजगड ट्रेकिंग राजगडावर ट्रेकिंग करण्याचा एक वेगळाच अनुभव आहे. जर तुम्ही या किल्ल्यावर जात असाल तर एक स्टे नक्की करा.

हरिश्चंद्रगड ट्रेकिंग पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यातील पर्यटकांसाठी बेस्ट ठिकाण

वासोटा ट्रेकिंग थोडा पाऊस कमी झाला की वासोटा किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी पर्यटकांची गर्दी होते 

अशाच वेब स्टोरीज पाहण्यासाठी