health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ?
आपल्या आजरपणात जो आपल्या खर्चाचा भार कमी करतो तो आरोग्य विमा.
यात वैयक्तिक आरोग्य विमा, फॅमिली फ्लोटर आरोग्य विमा, ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज्येष्ठ नागरिकांचा आरोग्य विमा, मातृत्व आरोग्य विमा, गंभीर आजार विमा अशा बऱ्याच पॉलिसीज आहेत.
जर आपण आज आरोग्य विमा घेतला आणि समजा दुर्दवाने 15 दिवसांनी अपघात झाला तर,विमा कंपन्या नियमांनुसार तुमचा सर्व वैद्यकीय खर्च देते.
काही विमा योजना अश्या आहेत ज्यात तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी असलेल्या पॉलिसी अंतर्गत दरवर्षी क्लेम बोनस प्राप्त करू शकता.
आरोग्य विम्याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा
Learn more