संक्रांतीला ऑक्साइड ज्वेलरीच लय भारी!
महिलांमध्ये ऑक्सिडाइडचे कानातले फेमस आहेत. लहान मोठ्या आकारातील झुमके, चांदबली, पिकॉक, एलिफंट अशा बऱ्याच आकारात ते उपलब्ध आहेत.
आजकाल ऑक्सिडाइज्ड मंगळसूत्र ट्रेंडमध्ये आहे. जेव्हा तुम्ही प्रायोगिक आणि वेगळे होण्याच्या मूडमध्ये असता तेव्हा ऑक्सिडाइज्ड मंगळसूत्र परिपूर्ण लूक देतात.
कोल्हापूरी साज हा दागिना सर्वांना खूप आवडतो आणि ऑक्सीडाइज्ड स्वरूपात हा दागिना खूपच फेमस झाला आहे.
ऑक्सिडाइज्ड बांगड्या तुमच्या मनगटाला नाजूक आणि मोहक लुक देतात.
तर मग या संक्रांतीला करा एकदम बेस्ट लूक