entertainment

प्राजक्ताचा पैठणी साडीतला मराठमोळा किल्लर लुक 

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी 

अनेक मराठी चित्रपटांसह मराठी सिरीयल मध्ये तिने काम केल आहे. 

तिच्या उत्तम अभिनयामुळे ती नेहमी चर्चेत असते. 

ती सोशल मिडीयावर नेहमी अक्टीव्ह असते. 

मराठमोळी वेशात प्राजक्ता फार सुंदर दिसत आहे. 

अशाच वेब स्टोरीज पाहण्यासाठी