महाराणी एलिझाबेथ द्वितीय  यांचे काही खास फोटो 

लंडनमधील बर्कले स्ट्रीट इथं त्यांचा जन्म झाला.

एलिझाबेथ अलेक्झांड्रा मेरी विंडसर यांचा जन्म 21 एप्रिल 1926 रोजी झाला.

एलिझाबेथ आणि त्यांची बहीण मार्गारेट रोझ

1936 मध्ये राजे एडवर्ड आठवे यांनी पदत्याग केल्यानंतर एलिझाबेथ यांचे वडील किंग जॉर्ज सहावे म्हणून ओळखले जाऊ लागले.

मुलगा प्रिन्स चार्ल्सची प्रिन्स ऑफ वेल्सला मुकूट प्रदान करतना 

1977 मध्ये महाराणी एलिझाबेथ यांच्या शाही राजघराण्याच्या प्रमुखपदी असण्याचा रौप्य महोत्सव सोहळा

अशाच वेब स्टोरीज पाहण्यासाठी